रंजाणे येथे आदिवासी भिल समाज विकास मंच च्या वतीने आदिवासी गौरव दिवस उत्हासात साजरा

0

 

रंजाणे येथे आदिवासी भिल समाज विकास मंच च्या वतीने आदिवासी गौरव दिवस उत्हासात साजरा

जनसंघर्ष न्यूज 

शिंदखेडा :-  तालुक्यातील रंजाणे येथे भिल समाज विकास मंच च्या वतीने आदिवासी गौरव दिवस उत्हासात साजरा करण्यात आला. 

या वेळी आदिवासी भिल समाज विकास मंच चे तालुका अध्यक्ष श्री बापुसाहेब ठाकरे, मंच चे युवा उपाध्यक्ष व उपसरपंच श्री. आशोक ठाकरे, दलीताचे नेते श्री. गौतम बैसाणे रील स्टार व गायक श्री.राहुल मोरे श्री. रतन नाईक, श्री. पिंटु चौरे श्री. हिरा ठाकरे. बुगा धंजी ईशि, निम्बा ठाकरे,तसेच मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थीत होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)