बेलगाव ग्रामपंचायत येथे जिल्हा सहकारी निवडणूकीत बिनविरोध अनिल यादवराव वानखेडे यांची बिनविरोध निवड
निवडणूक अधिकारी प्रशासक म्हणून बी. डब्ल्यू वानखेडे व सचिव मोरे यांची प्रमुख उपस्थिती
मेहकर प्रतिनिधी - दिपक देशमुख
बुलढाणा :- मेहकर तालुक्यातील दि बुलढाणा जिल्हा केंद्रिय सहकारी बँक मर्या बुलढाणा या बॅकेच्या सन २०२६ ते २०३१ या पाच वर्षांकरिता सुचक आणि अनुमोदक होण्यासाठी प्रतिनिधी म्हणून अनिल यादवराव वानखेडे याच्या नावाचा अर्ज दाखल केला त्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणूक झाली नाही अविरोध म्हणून नाव घोषित करण्यास आले भाजपचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवार प्रतिनिधी म्हणून अनिल यादवराव वानखेडे हे अविरोध म्हणून याची निवड झाली गावातील नागरिक यानी पेडे व फटाके फोडुन आंनद व्यक्त केला.

