ठाकरे बंधूंनी एकत्रित यावे, शिवसेना व मनसे वतीने वर्धापनदिनी एकवीरा देवीला घातले साकडे
जनसंघर्ष न्यूज
धुळे :- शिवसेना पक्षाचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवसेना उबाठा वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
आज सकाळी शिवसेना मोगलाई विभागा वतीने कुष्ठरोग आश्रम येथे फळ वाटपाचा कार्यक्रम शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला त्यानंतर शिवसेना आझाद नगर विभागा वतीने पांझरा पोळ येथील गोशाळेत गुरांना चारा वाटप करण्यात आले.
दुपारी ठीक बारा वाजता खानदेश कुलस्वामिनी तसेच ठाकरे कुटुंबाची कुलदैवत आई एकविरा देवीच्या मंदिरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना वतीने सामूहिक आरतीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना व मनसे पदाधिकाऱ्यांच्या वतीने शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे या दोघा भावांनी एकत्र यावे याकरिता आई एकविरा देवीला साकडे घालत सामूहिक आरतीचे आयोजन केले याप्रसंगी उपस्थित भाविकांना 59 किलो लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसैनिक व मन सैनिकांनी दोघे भावांनी एकत्र द्यावे याकरता जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील , भरत मोरे, संदीप सूर्यवंशी,निंबा मराठे, पंकज गोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष बंटी बाबा सोनवणे, अजित राजपूत, सौ प्राची ताई कुलकर्णी, संतोष मिस्त्री शिवसेनेचे सौ.संगीता जोशी, जयश्री चौधरी, सुभाष जगताप, मुन्ना पठाण, कपील लिंगायत, शिवाजी शिरसाळे , महादू गवळी, सुनील चौधरी, पिनु सूर्यवंशी,संदीप चौधरी, पंकज भारस्कर, दिनेश पाटील ,अजय चौधरी ,सागर निकम,सागर साळवे, विष्णू जावडेकर, डॉ.अनील पाटील, अनील शिरसाट,डॉ.सोमनाथ चोरी,सचीन रुणवाल, सुरज भावसार, दिपक वाघ, निलेश चौधरी, स्वप्नील सोनवणे , गोकुळ बडगुजर
मनसेचे सुभाष मोरे , मयूर सोनार, दिनेश कोळी, चेतन तुपे, हेमंत सोंजे, सुमित पाटील, प्रणव वाघ , भूषण वाडेकर, चारुदत्त वाघ , वेदांत बोरसे ,शिरीष भाऊ लष्कर, स्वराज लष्कर , शरद लष्कर , अविनाश पवार , करण लष्कर , बबलू लष्कर , धीरज उसळकर , भैय्या लष्कर , अविनाश उसळकर शिवसेनेचे वैभव पाटील, जयेश फुलपगारे ,शुभम फुलपगारे,आशुतोष कोळी, जितेंद्र बैसाने,शामक दादाभाई,दिपक बच्छाव,उज्वला दादाभाई,निलेश गुरव,विजय गुरुबा,विठ्ठल मराठे,दिग्विजय शिंदे,दादू भाऊ पाटील आदी उपस्थित होते. शिवसैनिक व मनसैनिक या कार्यक्रमाला एकत्र आल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण घोषणाबाजी करत निर्माण झाले होते.

