डॉ.आंबेडकर समाजभुषण‌ पुरस्काराथी सुभाष‌ बोराडे यांचा आमदार सरोजताई अहिरे यांच्या हस्ते देवळालीत‌ सत्कार

0


 डॉ.आंबेडकर समाजभुषण‌ पुरस्काराथी सुभाष‌ बोराडे यांचा आमदार सरोजताई अहिरे यांच्या हस्ते देवळालीत‌ सत्कार

जनसंघर्ष न्यूज 

नाशिक :- रिपाई‌चे‌ उपजिल्हा प्रमुख तथा‌ डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार  महाराष्ट्र शासन विजेते सुभाष कापसाबाई‌ पोपटराव बोराडे यांना महाराष्ट्र शासनाचा‌ सामाजिक न्याय विभाग‌कडुन‌ डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार मुंबई येथे‌ राज्याचे‌ मुख्यमंत्री ना‌.देवेद्र‌ फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब,सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब मंत्री‌ भरतशेठ‌ गोगावले ,मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर याप्रसंगी आमदार संतोष बागर‌ , सामाजिक न्याय विभाग‌ मुख्य सचिव डॉ. हर्षदिप‌ कांबळे,आयुक्त पुरी‌ सह‌ याच्यासह‌ मान्यवर उपस्थित मिळाल्याबद्दल  आमदार सरोजताई अहिरे यांनी देवळाली मतदार संघाच्या नागरिकांच्या उपस्थित‌ आमदार कार्यालयात सुभाष‌ पोपटराव बोराडे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, यानतर‌ लामरोड भिमस्तभावर‌ पि‌,आर‌,पी ,नेते‌ सुनील कटारे, जेष्ठ पत्रकार विलास डी‌, भालेराव,मा.नगरसेवक‌ नरेश‌ गायकवाड,रा‌.काॅ नेते‌ शुभम‌ कर्डीले,रा‌.काॅ‌.देवळाली कॅम्प शहर‌ अध्यक्ष रविंद्र धुर्जड,रिपाई‌ नेते‌ संजय‌ जाधव‌,युवक‌ अध्यक्ष‌ रविंद्र गायकवाड, बाबासाहेब जयराम दोन्दे, राजेश पवार, सुनिल मोरे, बाळासाहेब जाधव, महेंद्र बोराडे महात्मा ज्योतिबा फुले ब्रिगेड चे‌ सरचिटणीस बापु‌ महाजन,रिक्षा‌ यूनियन‌ अध्यक्ष किरण‌ भालेराव मा‌.नगरसेवक‌ संजय‌ आढागळे‌,बि‌.फाऊडेशन‌ अध्यक्ष रोहित भालेराव, हिरामण साळवे‌ , भिमाशेठ‌ विष्णु‌ चंद्रमोरे,शिवसेना नेते‌ पोपटराव जाधव‌,बौध्दाच्यार्य‌ बुध्दभुषण‌ विलास‌ बोराडे , मिलींद दोन्दे‌ ,भरत‌ आडके‌ , प्रकाश खातळे‌ ,सह रिपाई‌,काॅग्रेस‌ , शिवसेना,सह मान्यवर उपस्थित होते.   यावेळी सुभाष बोराडे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)