वरखेडे गावात शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भव्य फलक अनावरण कार्यक्रम संपन्न

0

 

वरखेडे गावात शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भव्य फलक अनावरण कार्यक्रम संपन्न 

जनसंघर्ष न्यूज 

 धुळे - प्रतिनिधी :-  हिंदू हदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे.. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उध्दवजी मिनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादाने... शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फलक अनावरण शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अशोकजी धात्रक यांच्या हस्ते तर जिल्हा प्रमुख अतुलभाऊ सोनवणे , उपजिल्हाप्रमुख नरेंद्रभाऊ परदेशी , महानगरप्रमुख धिरजभाऊ पाटील , शिवसेनेचे कार्यक्षम पदाधिकारी निंबाजी मराठे , प्रशांतभाऊ भदाणे , महेश भामरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दि ११ऑगस्ट २०२५ सोमवार रोजी सकाळी ठिक ८.३० गाव दरवाजा जवळ वरखेडे उपनगर येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाले 

    शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाला अनेक जण सोडून गेले तरी नाउमेद न होता ओरिजनल शिवसेना पक्ष असलेल्या शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाशी एकनिष्ठ राहत कार्य करत आहेत  त्यांचाच भाग म्हणून धुळे तालुक्यातील वरखेडे गावात शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फलक अनावरण कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहाने संपन्न झाले यावरुन शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षावर जनतेचा विश्वास कायम आहे हेच दिसून येते 

    यावेळी जेष्ठ मार्गदर्शक रामदास माळी , जेष्ठ शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी वंजी चौधरी ,  उपमहानगरप्रमुख विजय चौधरी , उपतालुकाप्रमुख शांताराम माळी , शाखा प्रमुख इश्वर मराठे , उपशाखा प्रमुख सुधीर धनगर , पत्रकार तथा धुळे ग्रामीण वृत्तपत्राचे संपादक गजेंद्र पाटील , वरणगाव येथील एकनिष्ठ शिवसैनिक प्रशांत साळुंखे , कुंडाणेचे मनोजभाऊ पाटील , माधवभाऊ पाटील , कैलास चौधरी , लोटन दादा पिंजारी ,आण्णा लोखंडे , रोहिदास पाटील , रहेमान पिंजारी , अजय पाटील , भिकाभाऊ माळी , नानाभाऊ धनगर , सुरेश धनगर , पुंडलिक पाटील , रमेश मराठे , सोनू मराठे , मगन मराठे ,भाऊसाहेब मराठे , गजानन मराठे , विठ्ठल माळी , गणेश मराठे संदिप कुंभार , विक्की माळी , गोलूभाऊ माळी , मोगल्या शिंदे , प्रविण चौधरी , बापू लोखंडे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)