गदडदेव येथे आदिवासी दिवस उत्हासात साजरा

0

 

गदडदेव येथे आदिवासी दिवस उत्हासात साजरा 

जनसंघर्ष न्यूज 

शिरपुर :-  तालुक्यातील सातपुडा पायथ्याशी वसलेले गदडदेव येथे अती उत्हासात आदिवासी दिवस साजरा करण्यात आला 

क्रांतिवीर बिरसा मुंडा व विर एकलव्य च्या प्रतीमेला फुलहार श्रीफळ वाहुन पुढील कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.. या वेळी आदिवासी टोकरे कोळी बहुउद्देशिय सेवा भावी सस्थेचे सस्थापक अध्यक्ष श्री. रविभाऊ शिरसाठ यांचा गदडदेव चे सरपंच श्री. आत्माराम अहिरे यांनी श्रीफळ फुलगुच्छ व रुमाल   देऊन सत्कार ही करण्यात आला या वेळी क्रांतिवीर बिरसा मुंडा व विर एकलव्य तसेच खाज्या नाईक यांच्या जय घोषानाने परीसर दणानुन गेला 

बिरसा ब्रिगेड धुळे जिल्हा सहकार्य अध्यक्ष श्री. रोहिदास पाडवी यांनी सुत्रसंचालन केले 

या वेळी सरपंच श्री. आत्माराम अहिरे, पोलीस पाटील श्री. अनिल पाडवी, श्री. रोहिदास पाडवी, आदिवासी भिल समाज विकास मंच च्या महिला अध्यक्षा सौ. कस्तुराबाई बागुल, श्री. पिंटू निगवाल श्री. शिवदास ठाकरे श्री. दारासिंग पाडवी, ग्रामपंचायत सदस्य श्री.किलसिंग मोते श्री. ताराचंद सरत्या श्री. संग्राम सरत्या श्री. तुळशिराम चौव्हाण श्री. सखाराम पाडवी, श्री. शांतीलाल पटले, श्री. ताराचंद ठाकरे श्री. नाना ठाकरे श्री. जावेद पिंजारी श्री. दिपक कोळी,श्री.जयराम पाडवी, श्री. रविभाऊ शिरसाठ (पत्रकार) यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बाधंव उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)