शुक्रवार, २८ ऑगस्ट, २०२६

राऊळवाडी ते हटकरवाडीपर्यत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे आ.अनुपभैय्या च्या हस्ते भूमिपूजन.

राऊळवाडी ते हटकरवाडीपर्यत  रस्ता काँक्रिटीकरण कामाचे आ.अनुपभैय्या च्या हस्ते भूमिपूजन.








जनसंघर्ष न्युज 

शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील मूलभूत सोई - सुविधा योजने अंतर्गत एक कोटी रुपयांच्या निधीतून राऊळवाडी ते हटकरवाडी येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आ.अनुप भैय्या अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महापौर मायादेवी परदेशी, नगरसेवक अमोल मासुळे, नगरसेविका सुरेखा उगले,विकास बाबर,किशोर सरग , जितू विखे,श्रीरंग जाधव, चंद्रकांत उगले ,संतोष मासुळे ,विकास शिंदे,विलास इंगवले, राजू सुपनर,राजू गंगावणे, नंदू सुपनर, श्रीरंग जाधव, मोनु हरळ , गुलाब भवरे, संदीप मालचे,संदीप रासकर, विक्की थोरात,प्रशांत  सूर्यवंशी, यांच्यासह परिसरातील उज्वला खलाणे,सुरेखा थोरात,आशा धोंडे,आशा खलाणे,उषा सरोदे, जमुना सुपनर, स्वाती भवरे,आशा वाणी, रमाबाई भवरे, लिनाबाई लिंगायत,विमलबाई भवरे, अनिता जाधव,जयाबाई सुपनर, रत्ना महाजन , वेणूबाई पंडित, ललिता सुपनर, ताराबाई भिल , संध्या  परब, संगिता सपकाळ,पौर्णिमा माळी, सुनीता गवळी , माधुरी गवळी,आशा गवळी,लताबाई भवरे, निशा धोंडे, वर्षा सोनवणे, रामदास सुपनर,सुनील मोरे, प्रकाश कोठावदे , सुनिल भवरे,राहुल सपकाळ,विक्की वाघमोडे, देवा सुपनर,विजय महंत , संजय रोकडे,दीपक भवरे,पवन खलाणे, ईश्वर थोरात,सूरज भवरे, पप्पू महाजन,ललित वाघ,महेंद्र घोडे,अमोल गंगावणे,सौरभ फेटे,सुनील भवरे,निखिल सरोदे,शुभम मोरे,कुणाल सुपनर,प्रभाकर थोरात,चंद्रकात वाघमोडे,अविनाश फेटे, लल्ला भवरे,महेश गंगावणे,विशाल ठाकूर,रोहित सपकाळ,विक्की खलाणे,आदीसह परिसरातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ